अध्याय: 12, ओवी: 53

नवद्वारांचिया चौचकीं | बाणूनि संयतीची अडवंकी | उघडली खिडकी | ककारांतींची ||५२|| प्राणशक्तिचामुंडे | प्रहारूनि संकल्पमेंढे | मनोमहिषाचेनि मुंडें | दिधलीं बळी ||५३||चंद्रसूर्यां बुझावणी | करूनि अनाहताची सुडावणी | सतरावियेचें पाणी | जिंकिलें वेगीं ||५४||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.