अध्याय: 17, ओवी: 1

विश्वविकासित मुद्रा | जया सोडवी तुझी योगनिद्रा | तया नमो जी गणेंद्रा | श्रीगुरुराया ||१||त्रिगुणत्रिपुरीं वेढिला | जीवत्वदुर्गीं आडिला | तो आत्मशंभूनें सोडविला | तुझिया स्मृती ||२||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.