अध्याय: 17, ओवी: 10

हें असो विस्मयदातारा | तूं होसी जयाचा सोयरा | सोइरिकेचिया व्यवहारा | मुकेचि तो ||९|| फेडितां बंधनाचा ठावो | तूं जगद्‌बंधू ऐसा भावो | धरूं वोळगे उवावो | तुझाचि आंगीं ||१०||दुजयाचेनि नांवें तया | देहही नुरेचि पैं देवराया | जेणें तूं आपणपयां | केलासि दुजा ||११||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.