अध्याय: 17, ओवी: 136

हा सात्त्विक होय भोग्य | तैंचि भोगावया आरोग्य | शरीरासी भाग्य | उदयलें जाणों ||१३५||[ सुख- ] आणि सुखाचें घेणें देणें | निकें उवाया ये येणें | [ प्रीति- ] हें असो वाढे साजणें | आनंदेंसीं ||१३६||[ ‘विवर्धनाः’ इति पदं प्रत्येकं संबध्यते ] ऐसा सात्त्विक आहार | परिणमला थोर | करी हा उपकार | सबाह्यासी ||१३७||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.