अध्याय: 17, ओवी: 230
तैसी आपली सोय देखे | आणि आपलिया स्वभावा मुके | हिंवली जैसी आंगिकें | हिवों नेदी ||२२९|| मग न चलते कळंकेंवीण | शशिबिंब जैसें नित्य परिपूर्ण | तैसें चोखीं स्थिरपण | मनाचें जें ||२३०||[ मौनं ] बुजाली वैराग्याची वोरप | जिराली मनाची धांप कांप | तेथ केवळ जाली वाफ | निजबोधाची ||२३१||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
