अध्याय: 17, ओवी: 234

[ आत्मविनिग्रहः ] तें स्वलाभ लाभलें लाभलेपणें | मन मनपणाही धरूं नेणे | शिवतलें जैसें लवणें | आपलें निज ||२३३||[ भावसंशुद्धिः ] तेथ कें उठिती ते भाव | जिहीं इंद्रियमार्गीं धांव | घेऊनि ठाकावे गांव | विषयांचे ते ||२३४||म्हणौनि तिये मानसीं | भावशुद्धीचि असे आपैसी | रोमशुचि जैसी | तळहाताची ||२३५||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.