अध्याय: 17, ओवी: 266
येथ गुणाचेनि बळें | दानही त्रिविध असे जालें | तेंचि आइक पहिलें | सात्त्विक ऐसें ||२६५|| [ दातव्यमिति ] तरी स्वधर्माआंतौतें | जें जें मिळेल आपणयातें | तें तें दीजे बहुतें | सन्मानयोगें ||२६६||जालया सुबीजप्रसंग | पडे क्षेत्रवाफेचा पांग | तैसाचि दानाचा हा लाग | देखतसें ||२६७||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
