अध्याय: 17, ओवी: 269

अनर्घ्य रत्न हाता चडे | तैं भांगाराची वोढी पडे | दोनीं जालीं तरी न जोडे | लेतें आंग ||२६८||परि सण सुहृद संपत्ती | हे तिन्ही येकीं मिळती | जैं भाग्य धरी उन्नती | आपुल्याविषीं ||२६९||तैसें निफजवावया दान | जैं सत्त्व सुये संवाहन | तैं देश काळ भोजन | द्रव्यही मिळे ||२७०||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.