अध्याय: 17, ओवी: 271
तैसें निफजवावया दान | जैं सत्त्व सुये संवाहन | तैं देश काळ भोजन | द्रव्यही मिळे ||२७०||[ देशे ] तरि आधीं तंव प्रयत्नेंसीं | होआवें कुरुक्षेत्र कां काशी | ना तरि तुके जो इंहींसीं | तो देशही हो ||२७१||[ काले च ] तेथ रविचंद्रराहुमेळ | होतां पाहे पुण्यकाळ | कां तयासारिखा निर्मळ | आनही जाला ||२७२||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
