अध्याय: 17, ओवी: 274

तैशा काळीं तिये देशीं | [ पात्रे च ] होआवी पात्रसंपत्ती ऐसी | मूर्ति आहे धरिली जैसी | शुचित्वेंचि कां ||२७३||आचाराचें मूळपीठ | वेदांची उतारपेंठ | तैसें द्विजरत्न चोखट | पावोनियां ||२७४||[ दीयते ] मग तयाचे ठायीं वित्ता | निवर्तवावी स्वसत्ता | परि प्रियापुढें कांता | रिगे जैसेनि ||२७५||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.