अध्याय: 17, ओवी: 284

[ तद्दानं सात्त्विकं स्मृतं ] ऐसिया जें सामग्रिया | दान निफजे वीरराया | तें सात्त्विक दानवर्यां | सर्वांही जाण ||२८३||[ चूर्णिका ] आणि तोचि देश काळ | घडे तैसाचि पात्रमेळ | दानभागही निर्मळ | न्यायगत ||२८४||[ यत्तु प्रत्युपकारार्थं ] परि मनीं धरूनि दुभतें | चारिजे जेविं गाईतें | कां पेंव करूनि आइतें | पेरूं जायिजे ||२८५||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.