अध्याय: 17, ओवी: 301

[ दीयते ] एवं ऐसेनि जें देणें | तें तामसदान मी म्हणें | [ अवज्ञातं ] आणि घडे दैवगुणें | आणिकही ऐक ||३००||विपायें घुणाक्षर पडे | टाळिये काउळा सांपडे | तैसें तामसां पर्व जोडे | पुण्यदेशीं ||३०१||तेथ देखोनि तो आथिला | योग्य मागोंही आला | तोही दर्पा चढला | भांबावे जरी ||३०२||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.