अध्याय: 17, ओवी: 302

विपायें घुणाक्षर पडे | टाळिये काउळा सांपडे | तैसें तामसां पर्व जोडे | पुण्यदेशीं ||३०१||तेथ देखोनि तो आथिला | योग्य मागोंही आला | तोही दर्पा चढला | भांबावे जरी ||३०२|| तरी श्रद्धा न धरी जीवीं | तया माथाही न खालवी | स्वयें न करी ना करवी | अर्घ्यादिक ||३०३||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.