अध्याय: 17, ओवी: 321

हे कीर आवडतांविखीं | शक्ति सत्त्वीं आथि निकी | [ चूर्णिका ] परि मोक्षेंसीं एकी | मिसळणें जें ||३२०||तें एक आनचि आहे | तयाचा सावावो जैं लाहे | तैं मोक्षाचाही होये | गांवीं सरतें ||३२१||पैं भांगार जर्‍हीं पंधरें | तर्‍ही राजावळीचीं अक्षरें | लाहे तैंचि सरे | जियापरी ||३२२||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.