अध्याय: 17, ओवी: 324
स्वच्छें शीतळें सुगंधें | जळें होतीं सुखप्रदें | परि पवित्रत्व संबंधें | तीर्थाचेनि ||३२३||नयी हो कां भलतैसी थोरी | परि गंगा जैं अंगिकारी | तैंचि तिये सागरीं | प्रवेश गा ||३२४||तैसें सात्त्विक कर्मा किरीटी | येतां मोक्षाचिये भेटी | न पडे आडकाठी | तें वेगळें आहे ||३२५||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
