अध्याय: 17, ओवी: 331
[ निर्देशः ] उपजलिया बाळकासी | नांव नाहीं तयापासीं | ठेविलेनि नांवेंसीं | ओ देत उठी ||३३०||कष्टले संसारशिणें | जे देवों येती गार्हाणें | तयां ओ दे नांवें जेणें | तो संकेत हा ||३३१|| ब्रह्माचा अबोला फिटावा | अद्वैतत्वें तो भेटावा | ऐसा मंत्र देखिला कणवा | वेदें बापें ||३३२||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
