अध्याय: 17, ओवी: 352
कां स्नेह सूत्र वैश्वानरा | जालियाही संसारा | हातवटी नेणतां वीरा | प्रकाश नोहे ||३५१||तैसें वेळे कृत्य पावे | तेथिंचा मंत्रही आठवे | परि व्यर्थ तें आघवें | विनियोगेंवीण ||३५२||म्हणौनि वर्णत्रयात्मक | जें हें परब्रह्मनाम एक | विनियोग तूं आइक | याचा आतां ||३५३||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
