अध्याय: 17, ओवी: 356

हेचि एकी हातवटी | घेऊनि हन किरीटी | आले ब्रह्मविद भेटी | ब्रह्माचिये ||३५५|| ब्रह्मेंसीं होआवया एकी | ते न वंचती यज्ञादिकीं | जे चावळले वोळखीं | शास्त्रांचिया ||३५६|| [ तस्मादोमित्युदाहृत्य ] तो आदि तंव ओंकार | ध्यानें करिती गोचर | पाठीं आणिती उच्चार | वाचेही तो ||३५७||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.