अध्याय: 17, ओवी: 359

तेणें ध्यानें प्रकटें | प्रणवोच्चारें स्पष्टें | लागती मग वाटे | क्रियांचिये ||३५८||आंधारीं अभंग दिवा | आडवीं समर्थ बोळावा | तैसा प्रणव जाणावा | कर्मारंभीं ||३५९|| [ यज्ञ- ] उचितदेवोद्देशें | द्रव्यें धर्म्यें आणि बहुवसें | द्विजद्वारा हन हुताशें | यजिती पैं ते ||३६०||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.