अध्याय: 17, ओवी: 4

म्हणोनि शिवेंसी कांटाळा | गुरुत्वें तूंचि आगळा | तर्‍ही हळु मायाजाळा- | माजि तारुनी ||३||जे तुझ्याविखीं मूढ | तयांलागीं तूं वक्रतुंड | ज्ञानियांसि तरी अखंड | उजूचि आहासी ||४||दैविकी दिठी पाहतां सानी | तर्‍ही मीलनोन्मीलनीं | उत्पत्ति प्रलय दोन्ही | लीलाचि करिसी ||५||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.