अध्याय: 17, ओवी: 419

ना तरि जैसें चडकणां | गगन हाणीतलें अर्जुना | तैसा समारंभ सुणा | गेलाचि तो ||४१८||घाणां गाळिले गुंडे | तेल ना पेंडी जोडे | तैसें दरिद्र तेवढें | ठेलेंचि आंगीं ||४१९|| गांठीं बांधली खापरी | येथ अथवा पैलतीरीं | न सरोनि जैसी मारी | उपवासीं गा ||४२०||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.