अध्याय: 17, ओवी: 50

म्हणे पार्था तुझा अतिसो | हेंही गा आम्हीं जाणतसों | शास्त्राभ्यासाचा आडसो | मानितोसि कीं ||४९||[ श्रद्धा ] नुसधियाचि श्रद्धा | झोंबों पाहसी परमपदा | तरि तैसें हें प्रबुद्धा | सोहोपें नोहे ||५०||श्रद्धा म्हणितलियासाठीं | पातेजों नये किरीटी | काय द्विज अंत्यजघृष्टीं | अंत्यज नोहे ||५१||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.