अध्याय: 17, ओवी: 57

तैं प्राणिये तंव स्वभावें | अनादिमायाप्रभावें | त्रिगुणाचेचि आघवे | वळिले आहाती ||५६||तेथही दोन गुण खांचती | मग एक धरी उन्नती | तैं तैसियाचि होती वृत्ती | जीवांचिया ||५७|| वृत्तिऐसें मन धरिती | मनाऐसी क्रिया करिती | केलियाऐसीं वरिती | मरोनि देहें ||५८||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.