अध्याय: १७, ओवी: ९२

बहुत काय बोलों पैं गा | येका गौतमासीच गंगा | येरां समस्तां काय जगा | वाहाळ जाली ||९१|| म्हणौनि आपलियापरी | शास्त्र अनुष्ठिती कुसरी | जाणे तयांतें श्रद्धाळु जो वरी | तो मूर्खही तरे ||९२||[ राजसतामसेषु पुनर्विशेषान्तरमाह - ] [ अशास्त्रविहितं ] ना शास्त्राचेनि कीर नांवें | खांकरोंही नेणती जीवें | परि शास्त्रज्ञांही शिवे | टेंको नेदिती ||९३||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.