अध्याय: 18, ओवी: 1001

जोडला मार्ग प्रांजळ | मिनला सुसंगाचाही मेळ | तरि पाविजे वांचूनि वेळ | लागेचि कीं ||१०००|| तैसा वैराग्यलाभ जाला | वरि सद्गुरूही भेटला | जीवीं अंकुर फुटला | विवेकाचा ||१००१||तेणें ब्रह्म एक आथि | येर आघवीचि भ्रांति | हेंही कीर प्रतीति | गाढ केली ||१००२||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.