अध्याय: 18, ओवी: 1008

भुकेलियापासीं | वोगरिलें षड्रसीं | तो तृप्ती प्रतिग्रासीं | लाहे जेवीं ||१००७||तैसा वैराग्याचा वोलावा | विवेकाचा तो दिवा | आंबुथितां आत्मठेवा | काढीचि तो ||१००८|| तरी भोगिजे आत्मऋद्धी | येवढी योग्यतेची सिद्धी | जयाच्या आंगीं निरवधी | लेणें जाली ||१००९||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.