अध्याय: 18, ओवी: 1024

शमदमादिकीं खेळे | न बोलणेंचि चावळे | गुरुवाक्याचेनि मेळें | नेणे वेळ ||१०२३|| [ लघ्वाशी ] आणि आंगा बळ यावें | नातरी क्षुधा जावें | कां जिभेचे पुरावे | मनोरथ ||१०२४||भोजन करितांविखीं | यया तिहींतें न लेखी | आहारीं मिती संतोषीं | माप न सूये ||१०२५||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.