अध्याय: 18, ओवी: 1028

[ यतवाक्कायमानसः ] आणि परपुरुषें कामिली | कुळवधू आंग न घाली | निद्रालस्या न मोकली | अशन तैसें ||१०२७||दंडवताचेनि प्रसंगें | भुयीं हन अंग लागे | वांचूनि येर नेघे | राभस्य तेथ ||१०२८|| देहनिर्वाहापुरतें | राहाटवी हातांपायांतें | किंबहुना आपैतें | सबाह्य केलें ||१०२९||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.