अध्याय: 18, ओवी: 1032
ऐसेनि देह वाचा मानस | हे जिणोनि बाह्यप्रदेश | [ ध्यान- ] आकळिलें आकाश | ध्यानाचें तेणें ||१०३१||गुरुवाक्यें उठविला | बोधीं निश्चय आपला | न्याहाळी हातीं घेतला | आरिसां जैसा ||१०३२||पैं ध्याता आपणपेंचि परी | ध्यानरूप वृत्तिमाझारीं | ध्येयत्वें घे हे अवधारीं | ध्यानरूढी गा ||१०३३||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.

