अध्याय: 18, ओवी: 1036
म्हणौनि तो मुमुक्षु | आत्मज्ञानीं जाला दक्षु | [ योगपरो नित्यं ] परि पुढां सूनि पक्षु | योगाभ्यासाचा ||१०३५||अपानरंध्रद्वया- | माझारीं धनंजया | पार्ष्णीं पिडूनियां | कांवरुमूळ ||१०३६|| आकुंचूनि अध | देऊनि तिन्ही बंध | करूनि एकवद | वायुभेदा ||१०३७||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.


