अध्याय: 18, ओवी: 1038
आकुंचूनि अध | देऊनि तिन्ही बंध | करूनि एकवद | वायुभेदा ||१०३७|| कुंडलिनी जागऊनि | मध्यमा विकाशूनि | आधारादि भेदूनि | अग्निवरी ||१०३८||सहस्त्रदळांचा मेघ | पीयूषें वर्षोनि चांग | तो मूळवरी वोघ | आणूनियां ||१०३९||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.



