अध्याय: 18, ओवी: 1041

नाचतया पुण्यगिरी | चिद्भैरवाच्या खापरीं | मनपवनाची खीच पुरी | वाढूनियां ||१०४०|| जालिया योगाचा गाढा | मेळावा सूनि हा पुढां | ध्यान मागिलीकडां | स्वयंभ केलें ||१०४१|| [ वैराग्यमिति पञ्चदशाध्यायोक्तमसङ्गशस्त्रमाह ] आणि ध्यान योग दोनी | इयें आत्मतत्त्वज्ञानीं | पैठीं होआवया निर्विघ्नीं | आधींचि तेणें ||१०४२||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.