अध्याय: 18, ओवी: 1044
वीतरागतेसारिखा | जोडूनि ठेविला सखा | तो आघवियाचि भूमिकां- | सवें चाले ||१०४३|| पहावें दिसे तंववरी | दिठीतें न संडी दीप जरी | तरी कें अवसरी | देखावया ||१०४४|| तैसें मोक्षीं प्रवर्तलिया | वृत्ती ब्रह्मीं जाय लया | तंव वैराग्य आथी तया | भंग कैंचा ||१०४५||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.


