अध्याय: 18, ओवी: 1047
म्हणौनि सवैराग्य | ज्ञानाभ्यास तो सभाग्य | करूनि जाला योग्य | आत्मलाभा ||१०४६|| ऐसी वैराग्याची आंगीं | बाणूनियां वज्रांगी | राजयोगतुरंगीं | आरूढला ||१०४७||वरी आड पडिलें दिठी | सानें थोर निवटी | तें बळी विवेकमुष्टीं | ध्यानाचे खांडें ||१०४८||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.

