अध्याय: 18, ओवी: 1113
येर आर्त जिज्ञासु अर्थार्थी | हे भजती जिये पंथीं | ते तिन्ही पावोनि चौथी | म्हणिपत आहे ||१११२||येर्हवीं तिजी ना चौथी | हे पहिली ना सरती | पैं माझिये सहजस्थिती | भक्ति नाम ||१११३|| जे नेणणें माझें प्रकाशूनि | अन्यथात्वें मातें दाऊनि | सर्वही सर्वीं भजौनि | बुझावीतसे ||१११४||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.

