अध्याय: 18, ओवी: 1133

ते हे कल्पादि भक्ति मियां | श्रीभागवतमिषें ब्रह्मया | उत्तम म्हणोनि धनंजया | उपदेशिली ||११३२|| ज्ञानी इयेतें स्वसंविति | शैव म्हणती शक्ती | आम्ही परम भक्ति | आपली म्हणों ||११३३||[ मामभिजानाति ] हे मज मिळतिये वेळे | तयां कर्मयोगियां फळे | मग समस्तही निखिळें | मियांचि भरे ||११३४||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.