अध्याय: 18, ओवी: 1151
कां चंदनाची द्रुती तैसी | चंदनीं भजे अपैसी | का अकृत्रिम शशीं | चंद्रिका ते ||११५०||तैसी क्रिया कीर न साहे | तर्हीं अद्वैतीं भक्ति आहे | हें अनुभवाचिजोगें नव्हे | बोलाऐसें ||११५१|| तेव्हां पूर्वसंस्कारछंदें | जें कांहीं तो अनुवादे | तेणें आळविलेनि वोदें | बोलता मीचि ||११५२||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
