अध्याय: 18, ओवी: 1221
कीं कर्मयोग-प्रासादाचा | कळस जो हा मोक्षाचा | तया वरील अवकाशाचा | उवावो जाला तो ||१२२०||ना ना संसार आडवी | कर्मयोग वाट बरवी | जोडली ते मदैक्यगांवीं | पैठी जालीसे ||१२२१||हें असो कर्मयोगवोघे | तेणें भक्तिचिद्गंगें | मी स्वानंदोदधि वेगें | ठाकिला कीं गा ||१२२२||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
