अध्याय: 18, ओवी: 1227

एक शिष्य एक गुरु | हा रूढला साच व्यवहारू | तो मत्प्राप्तिप्रकारु | जाणावया ||१२२६||अगा वसुधेच्या पोटीं | निधान सिद्ध किरीटी | वह्नि सिद्ध काष्ठीं | वोहां दूध ||१२२७||परि लाभे तें असतें | तया कीजे उपायातें | येर सिद्धचि तैसा तेथें | उपायीं मी ||१२२८||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.