अध्याय: 18, ओवी: 1231
जे गीतार्थाचें चांगावें | मोक्षोपायपर आघवें | आन शास्त्रोपाय नव्हे | प्रमाणसिद्ध ||१२३०|| वारा आभाळचि फेडी | वांचून सूर्यातें न घडी | कां हात बांबुळी धाडी | तोय न करी ||१२३१|| तैसा आत्मदर्शनीं आडळ | असे अविद्येचा जो मळ | तो शास्त्र नाशी येर निर्मळ | मी प्रकाशें स्वयें ||१२३२||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.



