अध्याय: 18, ओवी: 1317

यालागीं तो प्रकृतीतें | प्रवर्तवील हें निरुतें | आणि तें जुंझवील तूतें | न जुंझसी जर्‍ही ||१३१६||म्हणौनि ईश्वर गोसावी | तेणें प्रकृति हे नेमावी | तिया सुखें राबवावीं | इंद्रियें आपुलीं ||१३१७||तूं करणें नकरणें दोन्ही | लाऊनि प्रकृतीच्या मानीं | प्रकृतीही कां अधीनी | हृदयस्था जया ||१३१८||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.