अध्याय: 18, ओवी: 1356

किंबहुना आपुलें मन | करीं माझें एकायतन | माझेनि श्रवणें कान | भरूनि घालीं ||१३५५|| आत्मज्ञानें चोखडीं | संत जे माझीं रूपडीं | तेथ दृष्टि पडो आवडी | कामिनी जैसी ||१३५६|| मीं सर्ववस्तीचें वसौटें | माझीं नामें जियें चोखटें | तियें जीवा यावया वाटे | वाचेचिये लावीं ||१३५७||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.