अध्याय: 18, ओवी: 1418

ऐसें सर्वरूपरूपसें | सर्वदृष्टिडोळसें | सर्वदेशनिवासें | बोलिलें श्रीकृष्णें ||१४१७|| [ ‘स्वानुभवसुखोक्तयः’ ] मग सांवळा सकंकण | बाहु पसरोनि दक्षिण | आलिंगिला स्वशरण | भक्तराज तो ||१४१८||न पवतां जयातें | काखे सूनि बुद्धीतें | बोलणें मागौतें | वोसरलें ||१४१९||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.