अध्याय: 18, ओवी: 1425

सिंधु सिंधुतें पावों जाये | तें पावणें ठाके दुणा होये | वरी रिगे पुरवणिये | आकाशही ||१४२४|| तैसें तया दोघांचें मिळणें | दोघां नावरे जाणावें कवणें | किंबहुना श्रीनारायणें | विश्व कोंदलें ||१४२५|| [ गीतामाहात्म्यम् ] [‘गीतायाः गर्भे त्रिकाण्डोत्पत्तिं व्याकरोति’ ] एवं वेदाचें मूळसूत्र | सर्वाधिकारैकपवित्र | श्रीकृष्णें गीताशास्त्र | प्रकट केलें ||१४२६||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.