अध्याय: 18, ओवी: 1428

तेथ गीता मूळ वेदां | ऐसें केविं पां आलें बोधा | हें म्हणाल तरी प्रसिद्धा | उपपत्ति सांगों ||१४२७|| तरी जयाच्या निःश्वासीं | जन्म झालें वेदराशी | तो सत्यप्रतिज्ञ पैजेसीं | बोलिला स्वमुखें ||१४२८||म्हणौनि वेदां मूळभूत | गीता म्हणों हें होय उचित | आणिकही येकी येथ | उपपत्ति असे ||१४२९||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.