अध्याय: 18, ओवी: 1447
[ ‘ज्ञानकाण्डं’ ] आणि तेणेंचि ईशप्रसादें | श्रीगुरुसंप्रदायलब्धें | साच ज्ञान उद्बोधे | कोंवळें जें ||१४४६||तें अद्वेष्टादिप्रभृतिकीं | अथवा अमानित्वादिकीं | वाढविजे म्हणौनि लेखीं | बारावा गणूं ||१४४७|| तो बारावा अध्याय आदि | आणि पंधरावा अवधि | ज्ञानफळपाकसिद्धि | निरूपणासी ||१४४८||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
