अध्याय: 18, ओवी: 1496
रूपाचा सुजाण डोळा | वोडवूं ये कायि परिमळा | जेथ जें माने तें फळा | तेथचि ते गा ||१४९५|| म्हणौनि तपी भक्ति | पाहावे ते सुभद्रापती | परि शास्त्रश्रवणीं अनासक्ति | वाळावेचि ते ||१४९६|| [ न च मां योऽभ्यसूयति ] ना तरी तपभक्ति | होऊनि श्रवणीं आर्ति | आथी ऐसी ही आयती | देखसी जरी ||१४९७||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.

