अध्याय: 18, ओवी: 1499

तरी गीताशास्त्रनिर्मिता | जो मी सकळलोकशास्ता | तया मातें सामान्यता | बोलेल जो ||१४९८|| माझ्या सज्जनेंसिं मातें | पैशुन्याचेनि आव्हाते | येक आहाती तयांतें | योग्य न म्हण ||१४९९|| तयांची येर आघवी | सामग्री ऐसी जाणावी | दीपेंवीण ठाणदिवी | रात्रीची जैसी ||१५००||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.