अध्याय: 18, ओवी: 1502

अंग गोरें आणि तरुणें | वरि लेयिलें आहे लेणें | परि येकलेनि प्राणें | सांडिलें जेवीं ||१५०१|| सोनयाचें सुंदर | निर्वाळिलें होय घर | परि सर्पांगना द्वार | रुंधलें आहे ||१५०२|| निपजे दिव्यान्न चोखट | परि माजी काळकूट | असो मैत्री कपट- | गर्भिणी जैसी ||१५०३||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.