अध्याय: 18, ओवी: 1507
काय बहु बोलों निंदका | योग्य स्रष्टयाहीसारिखा | गीता हे कवतिका- | लागींही नेदीं ||१५०६|| [ चूर्णिका ] म्हणौनि तपाचा धनुर्धरा | तळीं दाटोनि गाडोरां | वरि गुरुभक्तीचा पुरा | प्रासाद जो जाला ||१५०७||आणि श्रवणेच्छेचा पुढां | दारवंटा सदा उघडा | वरी कलश चोखडा | अनिंदारत्नांचा ||१५०८||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.


